तो आठवणींचा पाऊस
डोळ्यात माझ्या अजूनही तसाच आहे.
स्पर्श तो तुझा
मनात माझ्या अजूनही तसाच आहे.
झाली वेगळी वाट तुझी - माझी
तो आठवणींचा गारवा अजूनही
तसाच आहे.
पहिला तो पाऊस
पहिला तो स्पर्श तुझा
मनात माझ्या अजून तसाच आहे.
विसरले मी सर्व काही
पण... तो
आठवणींचा पाऊस
मनात माझ्या अजूनही तसाच
मनस्वी राम रोढें
मु.पो.सातारा (कोडोली)
दत्तनगर
ता.जि सातारा
9511640730
डोळ्यात माझ्या अजूनही तसाच आहे.
स्पर्श तो तुझा
मनात माझ्या अजूनही तसाच आहे.
झाली वेगळी वाट तुझी - माझी
तो आठवणींचा गारवा अजूनही
तसाच आहे.
पहिला तो पाऊस
पहिला तो स्पर्श तुझा
मनात माझ्या अजून तसाच आहे.
विसरले मी सर्व काही
पण... तो
आठवणींचा पाऊस
मनात माझ्या अजूनही तसाच
मनस्वी राम रोढें
मु.पो.सातारा (कोडोली)
दत्तनगर
ता.जि सातारा
9511640730